कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत हरसिद्धनाथ सत्यवाच्या बाजून कौल देतात आणि बाळूला सत्यवाशी लग्न करण्यास सांगतात.